या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
झाला (इ० स० ११६१ ). त्याचे पश्चात् वर सांगितल्याप्रमाणे सोमल व संकम यांनी राज्य केलें, व इ० स० ११८२ त कलचूरी वंश संपला. दुसरे चालुक्यांची वंशावळ. १ तैलप ( ९७३-९९७) २ सत्याश्रय. (९९७-१००८ ) दशवमो. ३ विक्रमादित्य. ४ जयसिंह( १००८--१०१८ ) (१०१८-१०४० ) ५ सोमेश्वर आहवमल्ल. (१०४० -१०६९) ६ दुसरा सोमेश्वर. ७ दुसरा विक्रमादित्य. जयसिंह. (१०६९--१०७६ ) ( १०७६-११२६ ) ८ तिसरा सोमेश्वर. (११२६--११३८ ) ९ जगदेकमल्ल. (११३८-.११५०) १० दुसरा तैलप.' (११५०.-११६५) ११ चवथा सोमेश्वर. (११८२--११८९) १ इ. स. ११६५ त कल्चुरी विज्जनाच्या बंडामुळे चालुक्य राजसत्तस खंड पडला.