पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाशकाजवळचे नानाघाटचे गुहेतील लेखांवरून व नाशीक आणि कालि एथील लेखांवरून व कांहीं दानपत्रांवरून व कोल्हापूर येथील स्तूपांत सांपडलेल्या तांब्याच्या व शिशाच्या नाण्यांवरून जी राजांची नांवे निघतात ती ही आहेतः-कृष्णराज, शातकर्णी, क्षहरांत, नहपान व त्याचा जावई उषवदात, गौतमीपुत्रशातकर्णी, वशिष्ठीपुत्रपुळमाइ, गौतमीपुत्रश्रीयज्ञशातकर्णी, वशिष्टीपुत्रचतुष्पर्णशातकर्णी, व मधरीपुत्रशाकसेन. यांपैकी नहपान व उषवदात हे शक होते व त्यांचे राज्य शातकर्णी व गौतमीपुत्रशातकर्णी या दोन राजांचे काळाचे दरम्यान होते. कारण गौतमीपुत्राने शक, यवन, पल्लव, यांना हाकून देऊन आपल्या वंशाचे राज्य पुनः स्थापन केल्याचे नाशिक एथील गुहेचे लेखांत लिहिले आहे. वाय, विष्णु इत्यादि पुराणांत मौर्य, शुंग, काण्व यांचे वंशानंतर आंध्रभृत्यांचा वंश झाल्याचे लिहिले आहे. तो आंध्रभृत्व वंश व वर सांगितलेला शातवाहन वंश एकच होय. या शातवाहनाचे राजांची यादी व शकावली येणेप्रमाणे आहे महाराष्ट्रांतील राजे. पुलुमायी इ० स० १३० -१५४ यज्ञश्री १९४-१७२ चतुःप्पर्ण ऊर्फ चतुरपन मधरिपुत्र " . १९०-१९७ ". " १७२-१८५ १ शालिवाहन हे शातवाहन या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आह. च्या शालिवाहनाने उज्जनीचे विक्रमराजाचा पराभव केला ही दंतकथा नीच्या क्षत्रपाचा गोतमीपुत्रशातवाहनाने पराभव केला त्यावरून । असावी. ( Ekrly History of the Dekkan ) ... त रूप आहे. पैठणहा दतकथा उज्जयावरून निघाली