________________
. पांडय. . पांड्य प्रांताचा विस्तार दक्षिण-उत्तर पुदुकोटाईपासून कन्याकुमारीपर्यंत व पूर्व-पश्चिम कारोमांडल किनाऱ्यापासून तो आच्छन्कोविल ( त्रावणकोरास जाणारा घाट ) पावेतों होता. म्हणजे साधारणपणे हल्लीच्या मदुरा व तिनेवल्ली या जिल्ह्यांइतका होता. या प्रांताचे पांच भाग केलेले होते. या राज्याची मुख्य राजधाना कोर्काई नांवाचें नगर होते. पुढे काही दिवसांनी मदुरा नगरी त्याची राजधानी झाली. कोर्काई अद्याप विद्यमान आहे. हल्ली ते लहानसे एक खेडेगाव झाले आहे, परंतु प्राचीन काळी ते मोठे बंदर होते,व तेथे मोत्याच. व्यापार मोठा चालत असे. काही काळाने तेथील खाडी गाळा भरून गेल्यामुळे कोर्काईपर्यंत जहाजे येतनाशी झाली. यामुळे १ बंदरचा व्यापार कायल नांवाचे बंदराकडे गेला. तेराव्या शतका मार्कोपोलो या शहरी आला होता, व त्याला ते फार भरभराटा स्थितीत असल्याचे दिसून आले, परंतु पुढे कोर्काईप्रमाणे काय खाडी भरून आली, व त्यामुळे पोर्तुगीज लोकांना व्यापाराक ट्युटिकोरिन बंदरास जावे लागले. मदुरा ऊर्फ मधुरा । कोकाईप्रमाणे फार प्राचीन आहे. पांड्य हे नांव प्रथम इ. स. पूर्वी चवथ्या शतकात लेल्या कात्यायनाचे व्याकरणावरील ग्रंथांत आढळते. अ वेळेस तर पांड्य राज्य स्वतंत्र होते. एका पांड्य राजान. आगस्टस सीझरचे दरबारांत वकील पाठविला होता. प्लिना पांड्य राजा मदुरा शहरी राहात असल्याचे लिहिले आ लोकांची सहस्रावधि सोन्याची नाणी दक्षिण हिंदुस्थानात तात. मलबार किनाऱ्यावर क्यानानोरच्या जवळ इ० स० साली पांच हमालांच्या ओझ्यांइतकी सोन्याची नाणा मा शतकांत रचि ढळते. अशोकाचे पांड्य राजाने रोमच्या ता. प्लिनीचे ग्रंथांत लिहिले आहे. रोमन हदुस्थानांत सांपड ३० स० १८९१ | नाणी सांपडली.