पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३१ कूट राजे स्वतंत्र होते. तिसरा काळ ८८८ पासून ९७४ पावेतो. ( ज्याने हर्षवर्धनाचा पराभव केला.) मुख्य चालुक्य शाखा गुजराथ शाखा विक्रमादित्य सत्याश्रय (६६९-६८०) जयसिंहवर्मा धाराश्रय ६६९-६९१ विनयादित्य (नवसरी) (नवसरी) (खेडा ) ( नाशिक.) ( नवसरी) जनाश्रय शिलादित्य श्राश्रय मंगलराज बुद्धवर्मा नागवर्धन पुलकेशी युवराज ऊर्फ ६६९-७० आणि मंगलाश्रय ६९१-९२ ७३१-३२ ७३८-३९ हे राजे स्वतंत्र होतेसें दिसत नाही. ते बहुधा वल्लभी राजांचे मांडलिक होते. त्यांची वंशावळ येणेप्रमाणे आहे.: पहिला दद्द इ. स. ५८० पहिला जयभट ,, ६०५ दुसरा दद्द , ६३३ दुसरा जयभट , ६५५ तिसरा दद्द ____" ६८० तिसरा जयभट , ७०६-७३४