पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फा--हि एनप्रमाणेच हि--उएन- त्संगचे त्याच्या राज्यव्यवस्थेसंबंधाने मत फार अनुकूळ असे झाले. सरकारी वसुलाची मुख्य बाब राज्यांतील जमिनीवरील महसूल ही होती. उत्पन्नाचा सहावा हिस्सा राजाने घ्यावा असा ठराव होता. सरकारी अंमलदारांना पगाराऐवजी जमिनी दिल्या होत्या. सरकारी कामावर लावलेल्या वेठीच्या मजुरांस मजुरी मिळत असे. कर माफक असत. रयतेकडून शारीरिक मेहनतीची कामें अंमलदार बेताने घेत. वेगळ्या वेगळ्या धर्माच्या समाजांना धर्मार्थ देणग्या राजे उदारपणाने देत. फा-हिएनच्या वेळेपेक्षां हि-उएन-त्संगच्या वेळेस रहदारीचे रस्ते जरी कमी सुरक्षित होते, तरी एकंदरीत जबरीचे गुन्हे फारसे हात नसत. कैद्यांची स्थिति फार वाईट असे. मोठमोठ्या गुन्ह्याककारता व आईबापांची सेवा-चाकरी चकल्याबद्दल शिक्षा फारच कडक अस. नाक, कान, हात अगर पाय तोडण्याची शिक्षा दिला जाई. कधी या शिक्षेऐवजी हद्दपारीची शिक्षा दिली जाई. ल, पाणी, बगाड अगर विष यांच्या दिव्यांचा उपयोग खरें खोटें निवण्याकरितां करीत. महत्त्वाच्या सार्वजनिक गोष्टींचे गांवोंगांवीं दाखले ठेवीत. या प्रसार पुष्कळ झाला होता. विशेष करून बौद्ध, यति. जमण या वगीत ती ज्यास्ती असे. हर्ष राजा विद्वान लोकांचा पाहता हाता. इतकेच नाही, तर तो स्वतः वैय्याकरण व ८ कता होता. नागानंद, रत्नावली, आणि प्रियदर्शिका ही नाटके त्याने केली आहेत. हर्षाचे दरबारांतील मुख्य विद्वद्रत्न म्हणजे बाण कवी होय. त्याचे हर्षचरित काव्य सुप्रासद्ध आह. सदतीस वर्षेपर्यंत हर्षाचा काळ लढण्यांतच गेला. त्याची शेपटना माहीम इ० स० ६४३ सालांत गंजामच्या लोकांशी झाली.