पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A धनी ॥ ३ ॥' अनांथाचे म्हणे उदार | मोठे दयाळु स. रकार । पहावयास करणीचा चोर ॥ ४ ॥ चौपन गांवें आम्हा द्यावें । मुंबापुरी गिरणींत जावें । म्हणे भीक मागून खावें ॥ ५ ॥ हें न्याय निर्ताचे आगर । यांचा डंका हो गांव भर । आज मेले कां न्याय देणार ॥ ६ ॥ अशी यांनीं हो दंडेली । • मुळशी पेट्यांत चालविली पुसता कोणी नच या कालीं ॥ ७ ॥ जमीन यांच्या कां अजोबाची । .आम्हा मिळाली शिवबाची । मधें लुडवूद कां बांडगूळाची || ८ || आमचे आम्ही मा लक असतां । मैंदानो तुमची कां सठा । उचले कंत्ररा बांधती आतां । ९ । टाटा मोठा बेटा शहाणा । कॅमेरान शेंदाड दागा । हा टुकड बाबूंचा धंगाणा ।। १० ।। खूप सरकीचा धंदा | दुसन्याची घरे जळुन धंदा | काढीला पोटात मिळण्याचा चंदा ॥ ११ ॥ हूल दावून पैशाची । यांत, कमाल सत्य शोधकांची । त्यांत फितुरीय लुच्यां- ची ॥ १२ ॥ तनाशाची काढून टून | लावण्या म्हणून करी दोम दोम | फूट पाडण्याची धामधूम ॥ १३ ॥ नका ऐकू यांच्या थापा | हव्या तैशा झोरुतील गका | । अनावीण मरताल फुका || १४ || टाटा मोठा दावून सोटा पैसा घेऊन करतील नोटा | शेवटी बसेल पोटा चिमटा ॥ १५ ॥ पूर्वज माय भूमिस्तव मेले । त्यांत धरण यांनीं चालिवळे । या भुट्टे चोरांना बरें फावले ॥ १६ ॥ दास लवाट्यांचा बोले । प्राण जरी आपुले गेले । नय हरकत श्याला ॥ १७ ॥