पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनी ठेवोनी । तुमच्याहि चरणी लावीले मना || प्या सांभाळुनी दीना । तुम्ही तरी ॥ ३ ॥ ॥ पद ४ ॥ थें ॥ कोरस ॥ श्री मंगल गणराया, सुचिकाया, हतमाया, गिरीजा तनया ॥१॥ मो वक्रतुंड, जगदंड, मंड मघ, मलीन गंड, श्रीखंड पुंड, श्रुति श्रवणा ||२|| हा दास तनय हेरंब, सु- मक्कालंब, कमल कादंब, कुसूम कनांग, भुषिता सदया || पद ५ वें ॥ चाल ॥ मूर्तीमंत ॥ भाव पाव माझा भाव | तमापदीहो शंकरा || चाल ॥ दया घरा उमावरा। दिनावरी कृपा करा | हीच आम पूर्ण- यास । यावें मावें गौरिहरा || १ || नरदेहातुनी आज । सोडवा देवा मज । गांजलो मी राखा काज तुम्ही पाझी गिरीजावरा ॥ १ ॥ । पद ६ वे ॥ चाल || गोविंदा सोड असलारे. मानवा जगीं तारीरे हरी तूज नाम | हरि तूज नाम सदा मेबशाम : आठवावा मनी । निस्यरे करी पूर्णकाम ॥ १ ॥ जरी असे अंगी पाप हरे आपोआप । नित्य करा जपरे मनी राम नाम ॥ येणे होय सुटका नका दवडूं बटको । जल्दीने तुम्ही घ्यारे हरि राम नाम ॥ २ ॥ पद ७. | चाल || जग सारे हें ॥ वा वा रें। है असे कसे । सरकार करे ॥ १ ॥ मुळशी पेटा हे बुडवीते । स्यांत यांचे कांहीं न डूबते । मग कां करी ऊल्थे पालथे ॥ २ ॥ कमाई कुठून केली यांनीं । आयश्या पिठावर बैसुनी। सगळे भोंदू हैं होत