पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत - मराठा मावळे-मेळा पढ़ें. पद १ लें. चाल --दिंडी ज्याचे वंशी स्वराज्य धर्मसेवा । त्याचे वंशीं मज जन्म देगा देवा ॥ १ ॥ वारंवार विनंती अध्यकावी । दयासिंधू ही सर्व सिद्धी न्यावी ॥ २ ॥ ज्याची वागी रंगली स्त्र- राज्य कानी । तोोंचे नज धडा मिळो रामनानीं ॥ ३ ॥ म्हणे टिळदयावन महाराजा | रामदासाचा संग पढो माझा ॥४॥ पद ॥ २ ॥ २. गुरुजी तुमच्या प्रीतिस पार नसे । गिरिधरा वंदितो तब चरगी । मोहक रूप तुझे मज मनाला । मुक्ति से पाहुनी || १ || आम्हा बालका नत्र पदाहूती । देउ नको वा लोती ॥ २ ॥ तुम्हावगे आ- म्हा कोण जगिहो । काडाल दु: वातुनी ॥ ३ ॥ सद्बुद्धि दे हेचि आतां । घेतो मी हे मागुती ।। ४ ।। पद || ३ || चाल || अनवाणी चालायाची ॥ गणराया तुम्ही या या । संकटीं आम्हा ताराया । या जगीं ॥ १ ॥ तुजविणे आम्हावर माया कोण करील सांगरे सदया ॥ या. २ ॥ ॥ चाल | सद्बुद्धी आम्हाला द्याया । तुम्हाविगराया कोगरे मका || सांभाळी वाला आतां ॥ या ॥ २ ॥ तुम्हावीण जाणा ॥ या. दीनाची करुणा कोणा | येईल ॥ आम्हा तारा अथवा मारा । हा देह अर्पीला सारा || तयापदी || चाल || हा निश्चय