पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ चाल ॥ बिकलेक्टर हैं पहात डोळयान || जी || मावळी बायाचा सत्यागृह पाहून । बामुळे रस्त्याची कामास झाली अडचण | मजूरांनी त्यांच्या डोईचा रस्ता बनवून । पा- ट्याची हालचाल चालवली त्यावरून । पडे माती आंगा- वर गेल्या त्यांत जशा गढून । गाडगीळ वैद्य वर्वे आशिक डावन्यन | जोगळेकर धर्माधिकारी कुळकर्णीन । बाबु पोई वीरकर पारगांवकरान ॥२२॥ ॥ पुर्व ॥ यांनीही त्रास सोसून । आणिक कांहीं जण । मोठ्या शौर्मानें तोंड देऊन | लढले सत्यागृही वीर | कसून बा- प्यान | करंदीकर बापट यांच्या साह्यान ॥ जी ॥ ॥ २३॥ मग पुढे लहान बालकांच्या | सुरंगास जसा खाच्या | प. हारीने खोदी तसा पायास यांच्या | ठोकून इच्या दाबान टाकी चिरडून । पाडीली मुळे घायाळ करून ॥ जी||||२४॥ ॥ चाल ॥ कर्कप्याट्रिक पोलीस सुपरीटेंडेड यान || जी || सत्याग्रही देवी तक्रार घेइना ऐकून | दिले उलट उत्तर सांगे शास्त्र ज्ञान । तक्रार तुझा शोभत नाहीं देण ॥२४॥ ॥ पुर्व ॥ कुसाबाई सुतारिन बोले । पोटची तान्ही मुले | सत्यागृहा- करितां देऊं फेकून । नाहीं त्यांची आशा करणार रणीं लढणार | भूमीकारण देऊं आम्ही प्राण । जी । ॥ २५ ॥ ॥ चाल ॥ पहावेना ऐकवेना छळ हा कानन । जी । चूप बसले