पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बसाल तर या जगांत व्यर्थ जीन । लावा सत्कार्थी हा जन हो आपल प्राण | चला बांधा कंवरा सोडवा हे बंधन | तुम्हां गगरायाच्या चरणाजी हो अग ॥ २६ ॥ ॥ पुर्व ॥ हा कठीण प्रसंग आला | पाळपूं आतां चला | लवा- ट्यचा दास विनवी तुम्हांला | चला चला मुळशी पेटया- छा | सत्यागृहाला जनहो उठा बांधा कमरेला |२|| || चाल || मजादेते हैं क्या यार. इंग्रजी शिक्षणानें झाला । स्त्रियांचा जगी बोलवाला ॥धृ॥ याने मान चढला तिजला | शेवटचा कळस कसा घडला । देने चित्त ऐका स्वाला || १ || सोडुनि जुन्या वड़िचटी- ला । भाळे युरोपियन नकलेगा । चटवच्या नवीन फॅशनला ||२|| टापटीपीचे शिक्षण तीजला | निळे नित्य नवीन शाळेला त्याने नखरा नडे आंगाला॥ २॥ दिले टाकूनी तिने चोळीला | तंग पोलके चढवी अंगाला । जुकपणा गोंडव शरीराला ॥१॥ वेगी नको अंबाडा तीजला | आवडे उठ- टे केस डोईला त्यानें रंग चढे ढगाला ॥ ५ ॥ शिक्षणान चढे मानाला | सूद राखडी आवडेना तिजला | की फूल खोबी बुचुड्याला || ६ || डेईवरचा पदर खांद्याला । एक रुमाल असे कमरेला | सफईदार चेहरा ठेवण्याला ॥७॥ ही झाली हो ग्रॅज्यू'ट। नवरा मिळाला मॅट्रिक पर्यंत कसे पटेल दोघांचे वोला || ८ || मग सान हक्कली आला |