Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय साम्राज्य.
पूर्वार्ध.
पुस्तक पांचवें.
आर्यशासनपद्धति, व संस्था.
भाग ३२ वा.
आर्यांची राज्यव्यवस्था.

 आमच्या भरतखंडाची सनातन राज्यपद्धति म्हटली आर्यांची फार प्रा- चीन काळापासून आ- जपर्यंत चालत आले. ली राज्यपद्धतेि. म्हणजे राजनियंत्रित प्रजा होय. आणि ही फार प्राचीन काळापासून, एकसारखी व जशीच्या तशीच, आ- जपर्यंत चालत आली आहे आर्या- च्या मूलनिवासस्थानांत, ते पृथक् पृथक् व अगर्दी स्वतंत्रपणे राहत असत. तथापि, त्या प्रत्येक शाखेचा एक मोहो-