Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( 8 )

- ग्रामकुलाल - ग्रामरजक— ग्रामनापित — प्रामपाल प्रामवैता- लिक – प्रामगोदुह - प्रामघातिन् — प्रामप्रेष्य, व त्यांचें विविधकर्म ग्रामघोषिन् — ग्रामचर्मकार - पोतदार आणि इतर कामगार- गांवनोकरांचें वेतन, व इतर मुशाहिरा — गांवनोकरांचे प्रकार- भारतीय ग्रामरचना ही चिमुकलीशी राज्यसंस्थाच होय - तिची व्याप्ति, तिचें प्रातिनिधिकत्व, व स्वावलंबन — बलोतेंदार व अलोतेंदार - भारतीय संस्थांचें आनुवंशिकत्व - परकीयांचा अम्म- ल व ग्रामसंस्थांचा -हास — ग्रामसंस्थेपासून भारतीयांचें हित.