पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. सुमारें चार पांच हजार वर्षे होऊन गेली असावी, असे अनुमान होतें. नाक्षत्रिकप्रमाण. तथापि, कांहीं पाश्चात्यांचा असा मिथ्यावाद आहे कीं, हे नाक्षत्रिकप्रमाण खात्रीपूर्वक नाहीं. व ते असेही प्र तिपादन करतात की, हे खगोलज्ञान आर्यास परकीयांक- डून प्राप्त झाले आहे. परंतु ज्योतिः शास्त्रांची मूलतत्वें हिंदू लोकांस बाबिलनपुरींतून प्राप्त झालीं, म्हणून जे कांही पाश्चिमात्य पंडितांचे म्हणणे आहे, तें केवळ भ्रां- तिमूलक आहे. इतकेंच नाही तर, ती क्लिष्ट कल्पना अ- गदीं निराधार असून, त्याविषयीं सत्यासत्यतेच्या कार णांचा अधिक विचारपूर्वक शोध केला, ह्मणने ती निःसंशयं मागील पृष्ठावरून पुढे चालू. तारीख ५ सप्टेंबर सन १८९३ रोजीं, लंडन येथे प्राच्यभाषाका. विदांची एक सभा भरली होती. तीत पंडित मोक्षमुलरनी अशा अर्थाचे भाषण केलें कीं, भाषेच्या इतिहासावरून पाहतां, आर्याच्या अतिप्राचीन अस्तित्वाचा काल, इसवी सनापूर्वी दहा हजार वर्षेपर्यंत पोहोचविण्यास हरकत नाहीं. १. उलट, बाबिलोनियन आणि आसीरियन राज्यांतच हिंदुलाचे प्रतिबिंब दृष्टीस पडतें, असें एका प्रसिद्ध इतिहासकाराचें ह्मणणे आहे. “ That a system of Hinduism pervaded the whole of Babylonian and Assyrian empires, seripture furnishes abundant proofs, in the mention of the various types of the Sun God Bàlnath, whose pillar पुढे चालू.