पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १३. वेद व वेदांगें. संस्कृतकाव्य, आणि गद्यपद्यात्मक अमूल्य व नानाविध शास्त्रकलाप, ह्या सर्वांत वेद हे निःसंशय शिरो- भागी असून, ते हिंदूचे, किंबहुना अखिल जगाचे, अति पुराण विद्यालंकार होत. आमचे वेद अतिशय प्राचीन असल्याविषयीं १ नाक्षत्रिक प्रमाण, २ बाह्य प्रमाण, ३ भूगोल शास्त्रविषयक प्रमाण, आणि ४ आभ्यंतर प्रमाण, अशीं चार प्रामाण्ये आहेत. १. नाक्षत्रिक प्रमाणांवरून वेदोत्पादन कालाला संस्कृतविद्या, वेदांचें पौराणत्व, व त्याविषयीची प्रमाणे. १ • True, the circumstance that the oldest records begin the series of Nakshatra's with the sign Krittika, carries us back to a considerable earlier period even than these dates, derived from the so- called Vedic calender, viz to a period between 2780- 1820 B. C. since the verual equinox coinceded with Indian (Krittik'a), in round numbers about the year 2300 B. C. ( H. I. L. By Pro. Weber ). " पुढे चालू.