पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२वा] आर्यभाषा. ८५ ग्रामरचना याविषयी बरीच कल्पना करतां येते; तसेंच स्थानिक स्वराज्याचें जणु प्रथमचें बीजारोपणच त्यांत असल्याविषयीं निश्चयात्मक रीतीनें भासतें; व त्यांचा सरल आचार, शुद्ध नीति, आणि उदार बुद्धि, यांचें आश्चर्य व कौतुक वाटतें. , आणि भाषाशास्त्र, इति भाषाशास्त्र, पुराण, इतिहास, कल्पित कथा, आख्यायिका, यांविषय ज्याला हास, व कल्पित कथा टंकसंग्रह, नृवंश विद्या प्राणिविद्या, उद्भिद्वि द्या, आणि भूगर्भशास्त्र, अभिरुची असेल त्याला संस्कृत भाषा तर ज्ञानोदधिच आहे. नानाप्र- कारची मन्वंतरांतली नाणीं, फार यांचे हिंदुस्थान हें मा-पुराण अशीं कोरीव लेणीं, जुनाट बौद्ध देवालयें, हेमाडपंती इमारती हेर घर. व तलाव, अशीं इतस्ततः पडलेली, ठिकठिकाणी मोडलेली, आणि चोहोंकडे पसरलेली सांपडतात. ही सर्व ज्या त्या विषयांतील शास्त्रवेत्त्याला फारच उपयोगी आहेत. नृवंशविद्या, प्राणिविद्या, उभिद्विद्या, आणि भूगर्भशास्त्र, याविषयांवर व्यासंग करावयाचा असून ज्याला खरी माहिती संपादन करावयाची आहे, त्याला तर भरत- खंड हे माहेरघरच आहे यांत संशय नाहीं. कारण संस्कृत ग्रंथांत तद्विषयक वर्णन निदान थोडेबहुत तरी सांपडतेंच. १ आन्वीक्षिकीविद्या किंवा पंचाध्यायीन्यायदर्शन, तसेच शारीरक- मीमांसा भाष्य पहा. ८