पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग च्या पूर्वजांचे अतिच परिश्रम आहेत. इतकेंच नाही तर ते त्यांचे श्रम सार्थकी लागून त्यांची चीजही झाली आहे, असे ह्मणण्यास कांही हरकत नाहीं. धर्माची मूळ उत्पत्ति कशी झाली, तो शनैः शनैः परंपरेनें कसा विकास पावत गेला, आणि शेवट त्याची वाढ उपनिष- दांत कशा विस्मयकारक रीतीनें पू- जदयास आली, याबद्दल मीमां- सा करण्याविषयी ज्याच्या मनानें धांव घेतली असेल, त्याला वेद हे केवळ दर्पणच आहेत असें ह्मटलें तरी चालेल. पृथिवी, आप, तेज, वायु, आणि आकाश, मागील पृष्ठावरून पुढे चालू. Palestine is established beyond doubt, I believe, by certain Sanskrit words which occur in the Bible as names of articles of export from Ophir, articles such as ivory, apes, peacocks, and sandalwood, which taken together, could not have been exported from any country but India. " १ * “ Take religion, and where can you study its true origin, its natural growth, and its inevitable decay better than in India, the home of Brahmanism, the brith-place of Buddhism, and the refuge of Zoroastrianism, even now the mother of new super- stitions — and why not, in the future, the regenerate child of the purest faith, if only purified from the dust of nineteen centuries " ? धर्म व त्याची मूळ उत्पत्ति, आणि संस्कृ- तांतील धर्मविषयक ग्रंथ.