पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१) अभि- इंद्र-सूर्य-वरुण बगैरे स्वर्देवता - अनेक प्रकारचे मेध-मेध्य प्राण्याची लक्षणें व परीक्षण - शुनःशेणाची आख्यायिका व पुरुष- मेध-इष्टि-स्तोम आणि सोम-मधुपर्क - पश्यात्तापशुद्धता-मृतक्रिया- देहदुहनप्रसार-आत्म्याचें स्वस्तिक्षेम. भाग ११ वा. आर्यांची सामाजिक रचना आणि धर्मसंस्था. आर्यसमाजरचना–पुरोहित वर्ग रचना-त्यांचे मंत्र व त्यांची पृथक् पृथक् कर्मों-कर्मविधीचें एकीकरण-ब्राम्हण वर्ण-क्षत्रिय वर्ण - वैश्य वर्ण, व शूद्रवर्ण-त्या सर्वांचा परस्पर रोटीव्यवहार व बेटीव्यवहार-व्रात्यस्तोम व उच्च वर्गीत प्रवेश-वर्णाश्रमधर्म आणि ब्राह्मणांची इतिकर्तव्यता - ब्राम्हणांचा मनोनिग्रह, व त्यांचें नृप- त्वाविषयी पूर्ण वैराग्य - आर्यावर्त्तीतील शांतता, व तिचा परि- णाम - ब्राह्मण साम्राज्य सत्तेचा सुविनियोग-वेदकालीन साम्राज्य- रामायण कालांतील साम्राज्य - युधिष्टिरकालांतील साम्राज्य- बौद्ध कालांतील साम्राज्य - विक्रम साम्राज्य -इतर चक्रवर्ती राजे-मुसलमानांचा पगडा, व हिंदुसाम्राज्याची पुनश्च प्रतिष्ठापना- पश्चिम, दक्षिण, आणि प्राची दिशेकडील प्रांत, व हिंदुसाम्रा- ज्याचा विस्तार-त्यांतील भाषा, व धर्मसंस्था-हिंदुस्वातंत्र्य, व हिंदु साम्राज्य. भाग १२ वा. आर्यभाषा. संस्कृत भाषा व तिचें श्रेष्ठत्व-त्याविषयीं पाश्यात्य भाषाको- विदांचे अभिप्राय-संस्कृत आर्यविद्येचें पौराणत्व- संस्कृत विद्येचें श्रेय-त्यांतील नाना तऱ्हेचे विषय-वेदांतविषय-धर्म व त्याची मूळ उत्पत्ति, आणि संस्कृतांतील धर्मविषयक ग्रंथ - व्यवहार -