पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) आचार-व नीतिशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथ - भाषाशास्त्र - इतिहास, व कल्पित कथा, टंकसंग्रह, नृवंश विद्या, प्राणिविद्या उद्भिविद्या, आणि भूगर्भशास्त्र, यांचें हिंदुस्थान हें माहेर घर. भाग १३ वा. वेद व वेदांगें. वेदांचें पौराणत्व व त्याविषयींची प्रमाणे-नाक्षत्रिकप्रमाण- हिंदूंचें चांद्रमान, व बाबिलन् सौरमान- चंद्राचें परिवर्त्तन- आर्य ज्योतिर्विद्या व तत्संबंधी ऋणखंडन-संस्कृतांविषयीं अविचारी पाश्चिमात्याचे मत अविचारी पाश्चात्यांचा धृष्टपणा-हिंदु लेण्यां विषयीं मिलचें बालिश मत-तत्संबंधी इतर पाश्चात्यांची टीका- डयुगल्ड स्टयुबर्ट यांचें संस्कृतग्रंथसंपत्ति संबंधी जिव्हाचापल्य- भट्ट मोक्षमूलर यांनी डयुगल्ड स्टुबर्ट याच्या मताचें केलेले खंडण- पाश्चिमात्यांचें सत्यमतावलंबन व दुराग्रही लोकांची फटफजिती- वृथादपीचें कारण- प्रसिद्ध इतिहासकार आँकले यांचा श्वेत- बंधूविषयीं अभिप्राय- गोषवारा-नाक्षत्रिक प्रमाणानें वेदाच्या कालाची सिद्धता-मार्टिन्होचें वेदकालाविषयीं मत-चाह्य व भूगो- लविषयक प्रमाण-रामचंद्राचे साम्राज्य- युधिष्टिराचें साम्राज्य- ब्राम्हणी धर्माचा सर्वत्र प्रसार-त्या वेळच्या व हल्लींच्या स्थितीं- तल्या महदन्तराचें दिग्दर्शन, आभ्यंतरप्रमाणावरून वेदपौराणत्वाची सिद्धि-वेदकालीन मनाची बाल्यावस्था-वेदकालीन मनाची युवा- वस्था, किंवा पूर्वार्ध-वेदकालीन मनाची वृद्धावस्था, किंवा उत्तरार्ध- सर्व वस्तूंच्या अनादिसिद्ध अशा एक कारणाविषयी आर्यांची अचल श्रद्धा-अध्यात्म विद्येत हिंदूचा पुरातन शोध- A . त्या वेळी इतर राष्ट्रांची गाढ निद्रा, व-हिंदुस्थानचें ऐश्वर्य, आणि मानसिक उन्नति - संस्कृत विद्येचा उपयोग-हिंदु लोकां- विषयीं थार्नूदन इतिहासकाराचें मत- तात्पर्यार्थ - वेदांचा ऐति-