पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. पूर्वार्ध. पुस्तक दुसरें. भाग १० वा. ००:००- आर्याचें मूलनिवासस्थान. हिंदुस्थ - आर्य लोकांचें मूळचें निवासस्थान असावें- त्या आदिस्थानाची व्याप्ति-त्याविषयीं वेद व पुराणांतील प्रमा- ण-तत्संबंधी दुसरे शास्त्रीय प्रमाण-आर्य कुटुंबांतील शाखेचें पश्चिम दिशेकडे गमन- त्यांचा युरोपखंडांत सर्वत्र विस्तार मध्य आशियांतील पठार हेंच आर्यांचे मूलनिवासस्थान असल्यावि- षयीं कांहींचें मत-आर्याचा सर्वत्र विस्तार-आदिभाषा संस्कृत- संस्कृताची रूपांतरें व अपभ्रंश-हिंदु आर्य लोक-दुसरें तुराणी कुटुंब-तिसरे शमी नामक कुटुंब-आर्य लोकांची मूल गृहस्थिति- सुखोपभोगाविषयी त्यांच्यांत असलेली नाना तऱ्हेची साधनें, व त्यांच्या तत्कालीन उन्नतीचें दिग्दर्शन-वेद हेच आर्याच्या अति प्राचीन उन्नतीचें प्रमाण-वेदांचे उत्पादक-त्यांची मानसिक उत्- क्रांति - त्यांचा आनुमानिक काल-आर्य लोकांचें क्रमाक्रमानें झालेलें स्थलांतर-त्यांच्या वसतिप्रदेशाची मर्यादा-त्यांस ईशप्रति- विच भासमान होण्याची कारणें-त्यांची धर्मरचना व अद्वैत मत - अनेक देवतांचा आभास-भूदेवता-आकाश देवता-स्वर्देवता-सर्वांचें आदि- कारण हिरण्यगर्भ-अभि वगैरे भूदेवता - इंद्रव मरुत् वगैरे स्वर्देवता-