पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग " तंत्र्य " आणि "हिंदुसाम्राज्य " हीं आज मितीस- ही सर्वोच्या हत्पट्टिकेवर अगदी मूर्तिमंत उभी आहेत. हिंदूंचें एकछत्री राज्य असतांना, आम्हास सर्व प्रकारें सौख्य होते. देशांत समृद्धि होती, पीकपाणी उत्तम येत असे, व सर्व लोक स्वातंत्र्याचा यथेच्छ उपभोग घेत. चोहोंकडे शांतता असल्यामुळे देशांत सर्वत्र चांगली अबादानी होती, व लोकही श्रीमान् आणि संपन्न असत. अशा प्रकारची स्पृहणीय स्थिति असल्या- कारणानें, विद्येचें अनुपम सौन्दर्य, रमणीय विलास, आणि अद्भुत प्रभाव, हीं अखिल भरतखंडांत ठायीं ठायीं दृष्टीगोचर होत होतीं. [ मागील पृष्ठावरून पुढे चालं. whole of the imperial territory chouth had been promised by Muhammad Shah. " ( History of India, by David Sinclair. ) P. P. 101-102. “ It was the Peshwa ( Balaji Vishwanath) that entered into a treaty with the Emperor, whereby the latter is supposed to have paid tribute to the Marathas in order to preserve his territories around Dehli from being plundered. " (Do. Do. P. 98.) १ “ When under the native Rajás, India seems to have excelled in wealth, magnificence, and literature." (India and the Hindus by Ward. P. 72.)