पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

J भारतीय साम्राज्य. [ मांग अवलंबून आहेत, असें ते पूर्णपणे समजून असत. यामुळे त्यांच्या साम्राज्याची अफाट वृद्धेि झाली, आणि किंव- हुना ती प्राचीन रोमक राज्य, आणि अर्वाचीन आंग्ल राज्य, ह्यांच्या विस्ताराच्या बरोबर होती असे दिवसानु - दिवस नूतनं शोधाअन्वये कळून येत चालले आहे. ह्यावरून इतकें कोणाच्याही लक्षांत सहज येईल की, आमचे हिंदू राष्ट्र आज बारा हजार वर्षांचें अति पुराण व जुनाट असून, तें आज मितीसही आपले हिंदुत्व मोठ्या बाणेदारीनें राखन, कालाच्या अनंत घडामोडीत देखील आपलें डोकें वरत्र करून राहिले आहे. या भरत- खंडांत भिन्न भिन्न कलपरंपरा उदयास येऊन लयास देखील गेल्या. अनेक राज्यक्रांत्याही वारंवार झाल्या. नानाविध धर्मपंथ भिन्न भिन्न काळीं उद्भवले. नानाप्र- कारचे राजे सिंहासनारूढ झाले. त्यांत अविधांनी तर हिंदुस्वातंत्र्य व हिंदु साम्राज्य. १ “Perhaps no spot exists on this earth so calculated to stir the hearts of stay-at-home Americans as India–2 people older than the pyramids, the wond- erland of myth and fable — an art perfected before the dawn of history, and preserved intact by a millennial sleep — a philosophy dim with age and time-scarred, which like the eternal hills has bidden defiance to the efforts of both sectarian bigots and the science- imbued Oxford graduate. "