पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आतां मध्यंतरी कित्येक हिंदु सार्वभौम राजे बौद्ध धर्माचे होऊन गेले. तथापि, वेदधर्माचा पाया मजबूत असल्या- कारणानें, ह्या सनातन धर्मापुढे त्याचा टिकाव बिलकुल लागला नाही. शिवाय बौद्ध धर्म वेदधर्मापासूनच उद्भ- वली असल्यामुळे, त्याची मूलतत्वें बहुतेक हिंदुधर्मासा - रखींच होतीं. त्यायोगानें हिंदु धर्म किंवा हिंदु संस्था भ्रष्ट झाल्या नाहीत. पुढें कांहीं वर्षे, इस्लामशाहीनें अगदी गर्दी करून सोडली. परंतु पुनश्च, हिंदूंनी आ पलें सार्वभौमत्व स्थापने केले. आणि एकंदर राज्याची सर्व सूत्रें ब्राह्मणां- कडेसच आल्यामुळे सनातन वेदधर्म सांवरला, हिंदुराष्ट्र उदयास आलें, व आमचें हिंदुत्व कायम राहिलें. मुसलमानांचा प गडा, व हिंदुसाम्राज्या- ची पुनश्चप्रतिष्ठापना. १ Oldenburg had proved, out of the Buddist scriptures, that Buddhism was a true product of Brahman doctrine and descipline. "

(Dr. Hunter's Indian Empire P. 161 s. Edn. ) जेकबीचें देखील असेच मत आहे. “ And the power of the state fell into the hands of a dynasty of Brahman ministers under whom the civil administration became organised, and the military system was raised to much pomp and splendour. The robes of Empire now hung not ungracefully on the limbs ofa Hindu. " ( Rulers of India serios. Madhow Raw Sindia. P. 15 )