पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. १३ याप्रमार्गे, हिंदु साम्राज्याची हकीकत थेट एकोणी- साव्या शतकापर्यंत आपणास कळून आली. आतां हें हिंदूंचें प्रभुत्व संकुचित होर्ते किंवा विस्तृत होतें, ह्मणजे ते फक्त हिंदुस्थानावरच असे, अथवा अन्य प्रदेश आणि द्वीपांतरीं देखील तें होतें, याविषयीं कांहीं प्रमाण सांप- डलें तर, तत्संबंधी यथावकाश विचार करूं. चा विस्तार. अगदी नूतन शोधांवरून असे कळून येतें कीं, आझा पश्चिम, दक्षिण, आ- हिंदूंचें प्राचीन साम्राज्य केवळ णि प्राची दिशेकडील भरतखंडांत, किंवा त्याच्याजवळ प्रांत, व हिंदुसाम्राज्या आसपासच्या प्रदेशांत, अथवा द्वीपां- तच होतें असें नाहीं. तर त्यांच्या वसाहती आशियाखंडांत ठिकठिकाणी, आणि फार दूर दूर प्रदेशांत, व यूरोप आणि आफ्रिका खंडांत, व द्वीपां- तरी असून, त्यांजवर हिंदूंच्या स्वामित्वाचा झेंडा अप्र- तिहत फडकत असे. १ “The spread of Indian settlements in the far east can now be traced by the recent discoveries of scholars, in the Indian Archipelago and even as far as the Phillippines, Sumatra, Java, Borneo, Cambodia, as well as Siam, were colonised by Brahmin warriors from India, long prior to the great Buddhistic movement which in later times sent missionaries through all these regions, and diffused an Indian faith throughout the whole of the further ( पुढे चालं. )