पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० भारतीय साम्राज्य. [ भाग गादी पाटली पुत्र नगरी एकदम स्थापन करून, उत्तर हिंदुस्थानांतील सर्वराजेरजवाड्यांस करभार द्यावयास लाविलें. तदनंतर त्याचा नातु अ- शोक यानें तर सर्व भरतखंड भर आपले सार्वभौमत्व गाजविलें. ( इ. स. पूर्वी ३२० ते २२९ वर्षे. ) मौर्यकुलावतंसांनी मगध देशाची गादी सुमारें दहा पिढ्यांत राखल्यावर, उज्जनी विक्रम साम्राज्य. बौध्द कालांतील साम्राज्य. येथील विक्रमादित्याने आपल्या पराक्रमतेजेंकरून सार्वभौमत्व स्थापिलें, आणि त्याच्या वंशजांनीं तें ऐश्वर्य कांहीं कालपर्यंत राखिलें. १ पाटना. २ • Compelled the Punjab principalities, Greek and Native alike, to acknowledge his (Chandra Gupta's) sovereignty.' 66 Chandragupta was building up an Empire in Northern India. ” ( Dr. Hunter's Indian Empire, P. 167.) ३३० स० पूर्वी ५६ वर्षे. — Vikramaditya was a powerful monarch, ruled a civilised and prosperous country, and was tinguished patron of letters. ' a dis- “ The princes of Malwa certainly extended their authority over a large portion of the Centre and West of India ; and it is of Vikramaditya that the trad fons of univers empire are most common in India. " (Elphinstone's India P. 406.)