पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्याची सामाजिक रचना व धर्मसंस्था. १९ राजा होता, आणि रामपुत्रांनींही सवत्रे दिग्विजय करून तें सार्वभौमत्व राखिलें होतें. अशा प्रकारें कित्येक सूर्यवंशी राजे झाल्यानंतर हिंदुस्थानचें साम्राज्य चंद्रवंशी रा जांकडे आले. त्यांत युधिष्टिरादि महातेजस्वी सार्वभौम राजे होऊन गेल्यावर, कालांतरानें एक नवीनच प्रचंड सत्ता मर्गेध देशांत उदयाप्रत पावली. आणि चंद्रगुप्त राजाने आपली युधिष्ठिर कालांतील साम्राज्य. १ रामपराक्रमाला साडेतीन हजार वर्षे होऊन गेली आहेत, असे राजस्थानचे प्रसिद्ध इतिहासकार करनल टाँड् यांचे मत आहे. परंतु त्या गोष्टीला निदान पांच हजारांवर वर्षे होऊन गेली असावीत असे वाटतें. Tod's Rajasthan P. 704 ]. Vol. I. २ • Hari, Krishna, familiarly Kaniya, was of the celebrated tribe of Yadu, the founder of the fifty six tribes who obtained the universal sovereignty of India, and descended from Yayat, the third son of Swayambhuva Manu or the man, Lord of the Earth', whose daughter Ella (Tarra) was espoused by Buddha (mercury) Son of Chandra (the moon) whence the Yadus are styled Chandravansi, or children of the moon.' ( Tod's Rajasthan P. 460. ) ३ युधिष्टिर म्हणजे धर्मराजा, याच्या कारकीर्दीला सुमारें चार हजार वर्षे झाली असावीत. “ He was crowned Emperor of Hastinapur_and reigned justly and wisely for many years. ( Tod. ) 35 ४ त्याला हल्लीं बहार म्हणतात.