पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग मनुष्याला हळू हळू आपल्या शहांत ठेवून, कालांतरानें त्या सर्वास अगदी पादाक्रांत केलें, आणि त्यांचे प्रदेश लागलींच आपल्या अमलाखाली आणिले. त्या कारणानें, वेद साम्राज्याचे एकछत्र सर्वत्र भासमान होऊं लागले; त्याच्या दिग्विजयपताका चोहोंकडे फडकल्या; त्याचा तीव्र दुंदुभि दिगंतरी दुमदुमून गेला; त्याचा यशः- परिमल इतस्ततः पसरला; आणि वेदधर्म सनातन होऊन राहिला. तदनंतर हिंदु साम्राज्याचा दुसरा ऐतिहासिक काल म्हटला ह्मणजे श्रीरामचंद्राचें राज्य होय. रीमाप्रमाणेंच त्याचा पिता दश- रेथ हा देखील हिंदुस्थानचा सार्वभौम रामायण कालांती- ल साम्राज्य १ "A potentate who lead the chief dominion of India." २ • Whose father, Dasaratha drove his victorious Car ( ratha ) over every region ( desa ), and whose intercourse with the countries beyond the Brahma- putrà is distinctly to be traced in the Ramayana ( Tod's Rajasthan. P. 503 note † ) , ३ रामायणांत दशरथाला " पार्थिवेंद्र " म्हटले आहे, त्यावरून तो राजाधिराज होता, असें उघड दिसतें. "" या पुत्रं पार्थिवेन्द्रस्य प्रवासयति निर्घृणा | ( अयोध्या कांड २. सर्ग ४८. श्लोक ३४. पोथी पृष्ठ ८७ )