पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य [ भाग सून देशाची उलथापालथ, नीतिभ्रष्टता, किंवा अप- · कृष्टदशा झाल्याचे दिसत नाही. सारांश, या वेळची आमची स्थिति अगदी अभिनंदनीय होती. आह्माला सर्व तऱ्हेची पूर्ण स्वतंत्रता असल्यामुळे आह्मी आमचेच प्रभु, किंबहुना प्रभूंचेही प्रभू, आणि नराधीपांचेही अधिपति होतो. अशा वेळी आम्ही आपल्या अधिकाराचा यत्किंचितही दुरुपयोग न करतां, आम्ही आपले सर्व ऐश्वर्य आणि बुद्धिमत्ता ही लोककल्याणार्थ व आत्मोन्नति होण्या- कडेसच खर्च केलीं, ही किती आनंदाची गोष्ट आहे ! ! ! आगि ह्याबद्दल प्रत्येकास आश्चर्य व कुतूहल वाटल्याशिवाय कसें राहील? ब्राह्मणांनी आपल्या बुद्धिचलाने व पराक्रमे- तजानें, केवळ स्वोन्नत्यर्थ निरिच्छ राहून जे साम्राज्य स्थापित केलें, त्याविषयी त्यांची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच. आपला पगडा अखिल भरतंखडभर सर्वत्र बसवावा एतदर्थ, आर्य हिंदूनी वेदकालांत देखील शनैः शनैः, परंतु मोठ्या ने- टानें आणि धैर्यानें, सतत प्रयत्न ब्राह्मण साम्राज्य सत्तेचा सुविनियोग. वेदकालीन साम्राज्य. • The Brahuman Caste, having established its power made a wise use of it. From the ancient Vedic times its leaders recognised that if they were to ex- ercise spiritual supremacy they must renounce earthly pomp.' (Dr. iunter's Indian Empire P. 94,)