पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ण्यासारखी आहे की, ब्राम्हणां- च्या हातीं हरएक प्रकारची सत्ता असतां, व राज्यशकट चालविण्याचें संपूर्ण शहाणपण त्यांच्या अंगांत बाणत असतां, तसेंच यच्ययावत् प्रजाजनसमूहावर त्यांची पूर्ण छाप व अमित अम्मल असतांही, ते स्वतः राज्यपद न बळकावितां, त्यापासून दूर व अलिप्तच राहिले. आणि या क्षणभंगुर जगांतील सर्व ऐश्वर्य नश्वर मानून, " परोपकारायसतां- विभूतयः ह्या वाक्याची, जणकाय सार्थकता क रण्यासाठींच, त्यांन सार्वभौमपदावर लाथ 79 त्या ५२ ब्राम्हणांचा मनो- निग्रह, व त्यांचें नृप त्वाविषयीं पूर्ण वैराग्य १ “ In arrogating the preistly function, they gave up all claim to the royal office. They were divinely appointed to be the guides of nations and the counsellors of kings, but they could not be kings themselves.

“The Brahmans, therefore, were a body of men who in an early stage of this world's history, bound themselves by a rule of life, the essential precepts of which were self culture and self restraint.” “ The Brahman * * the man of self centered refinement. He is an example of a class becoming the ruling power in a country, not by force of arms, but by the vigour of hereditary culture and temperance.' “ But since the dawn of history the Brahman has calmly ruled swaying the minds, and receiving the homages of the people and accepted by foreign nations as the highest type of Indian mankind."