पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आमच्यांत अगदी जारीने सुरू आहे, व अबाधित राहिली आहे. इतकेंच नाहीं तर, तिचे सुखद व हितकारक परिणाम पाहून, तिचें स्तुत्य अनुकरण पाश्चात्य देखील आदरपूर्वक करूं लागले आहेत. प्रेतदहनक्रियेसंबंधीं लिहित असतां एक शोधक गृहस्थ असे म्हणतो कीं:- “ In view of the occurrence of some two cremations a week, and this in a rising ratio, it is impossible not to see that this old world method of buring the dead, in the centre of which we live, is steadily wearing down the barrier of senti- mental antagonism which confronted its. first approach in England." ४० "It is a puzzling anomaly to see people ready to pile loads of quick lime over a body when laid in the grave for its speedy dissolution, but who shudder at the prospect of crematory processes." उच्चस्वपृथवि॒मा निवा॑धयाः सूपायनास्मै॑भव- सूप बञ्च॒ना । मा॒ता पु॒त्र॑यथा॑सि॒चाभ्ये॑न॑भूमऊर्णुहि ॥ ( ऋ. अ. ६ व २८. मं. १० अ. २ सू. १८.) वरील ऋर्चेत, त्यक्तजीवित कायेला पृथ्वीनें मुला- सारखें संभाळून घ्यावें, म्हणून तिची आत्म्याचें स्वस्ति- फार नम्रपूर्वक प्रार्थना केली आहे. जो आत्मा हें कलेवर सोडून जातो,