पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचे मूलनिवासस्थान. ३९ गतजीवित दोष असतात कार्येत जें रोगाचें बीज किंवा नानाविध ते प्रेतखननक्रियेनें भूमीतल्या भूमीतच सूक्ष्म प्रमाणानें वृद्धिंगत होतात, अथवा अतर्क्य चलनानें स्थलांतर पावतात, किंवा जागच्या जागींच अदृश्य स्थितीत असतात. त्यामुळे रोगाचा फैलाव अकल्पित कारणांनी तात्काल, किंवा कधी कधीं कालांतरानें होऊन, शरीराच्या आरोग्यतेस धक्का पोहोंचतो. सबब प्रेतखननक्रिया ही सर्व तऱ्हेनें दोषार्ह आहे, यांत बिलकुल शंका नाही. आतां, दहनक्रियेची जेवढी म्हणून तारीफ करावी तेवढी थोडीच. त्याचें कारण असे कीं, प्रेताचें दहन झाल्यावर त्याचा राखेशिवाय यत्किंचितही भाग अवशिष्ट राहत नाहीं. इतकेंच नाहीं तर, ह्या दहनक्रियेने कायान्तर्गत जे दोष किंवा रोगविकार असतात ते देखील समूल दग्ध होऊन, वातावरण निर्मल राहतें. वया कारणामुळेच आमच्या पूर्वज हिंदूंनी अतीव दूर दृष्टीनें ही प्रेतदहनक्रिया सुमारे पांच दहा हजार वर्षी मार्गे आर्यावर्तीत सुरू केली आणि ती आज मित्तीसही मागील पृष्ठावरून पुढे चालू. remains offend the living and shall render the absolutely innocuous. Until some better method is devised, the meeting approves that, usually known as cremation, and would encourage public bodies in obtaining power to erect crematoria out of public funds, 33