पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचें मूलनिवासस्थान. २९ देत. ज्या यज्ञांत पुरुष कापून बळी देत, त्यास 'पुरुषमेध' म्हणत. या पुरुष मेधाचे अनेक प्रकार यजुर्वेदांतील तै- त्तिरीय शार्खेत, अथवा शुक्ल यजुर्वेदांत दृष्टीस पडतात. ज्या यज्ञांत अश्व म्हणजे घोडा बळी देत, त्यास ' अश्व- मेव' म्हणत. आणि ज्यांत गाय किंवा बैल देत, त्यास गोमेध " म्हणत. 66 सदरहू यज्ञाला हवा तो पुरुष, अश्व, गाय, अथवा बैल चालत असे, असें नाहीं. “ मेध्य " म्हणजे मेध प्राणी मेध्य प्राण्याची लक्षणे व परीक्षण. करावयास योग्य, त्यामध्यें नियमित व ठरलेली लक्षणे असली, तरच त्याचा उपयोग यज्ञांत व्हावयाचा. सचब ती लक्षणे आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी, त्या पशूची अगोदर परीक्षा करावी लागे. आणि त्यांत तीं लक्षणे दिसून आली तरच त्याचें हवन करीत; नाहीपेक्षां तो पशु “ अमेध्य " समजून त्यास सोडून देत. ऐतरेय ब्राह्मणांत एके ठिकाणी यज्ञाचा पशु भूमीत शिरल्यामुळे त्याच्या निरनिराळ्या अवयवांपासून भाताचे पृथक् पृथक् अवयव निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. वर सांगितलेल्या शुनः शेणाची आ. ख्यायिका व पुरुषमेध. पुरुषमेधाच्या संबंधानें अशी एक- आख्यायिका आहे कीं, हरिश्चंद्र नामक राजा राज्य करीत असतां त्याला पुत्रसंतान नसल्यामुळे, आप-