पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचें मूलनिवासस्थान. २७ जी आख्यायिका याज्ञिकांत आहे, तिचे काय इंगीत असेल तें स्पष्टपणे लक्षांत येत नाहीं. अग्नीप्रमाणेच इंद्र ही पर्जन्यदेवता पूज्य मानली होती. सबब अग्नीनंतर इंद्राचें आवाहन केल्याचें आढळतें. इंद्राला वृत्रहन् असे नांव वृत्र नामक दैत्याला मारल्या- वरून पडल्याचे दिसते. परंतु वृत्र हा मेघवाचक शब्द असून, इंद्र हा वि- युल्लतेच्या योगानें तीव्र गर्जना करून मेघसमुदायांचें छेदन करतो, आणि त्यांत सांचून राहिलेल्या जलाचें ासचन करून वृष्टिप्रसाद देतो, त्यावरून हे अर्थव्यंजक नांव त्यास पले असावें. तदंगभूतच वायुदेवता असल्यानें ते प्रचंड व भयानक मरुत् हेही त्यावेळी वंद्य होते. सजा॑यत प्रथमःपस्या॑सु महोबुध्ने रज॑सो अस्य यो नौ । अपादशीर्षा गुहमानो अन्तायोयुवा- नो वृष॒भस्य॑ नी॒ळे ॥ अमि. इंद्र व मरुत् वगैरे स्वदेवता. . ( ऋ, अ. ३, अ. ४. व १४ मं. ४. अ. १सू.१). महाँ असि महिष वृष्ण्येभिर्धन॒स्पृदुग्र सहमानोअन्या- न् । एको विश्वस्य भुव॑नस्य राजा सयो- धर्याच क्षयर्याचजनान् ॥ (ऋ. अ. ३. अ. ३. व १०. मं. ३. अ. ४. सू.४६) म॒हाँ आ॑दि॒त्यो नम॑सोप॒सद्ये यायज॑गृण॒ते सु-