पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्यांचे मूलनिवासस्थान. २३ अनेकदेवतांचा याप्रमाणे, अखिल विश्वाचा नियंता व आदिकारण एकच असल्याविषयीं अनेक वेदकवींचीं वाक्यें सांपडतात. त्यावरून त्यावेळी अद्वैतमत प्रचारांत असावे असे वाटतें. व तसेंच असल्याविषयीं सदरीं दाखल केलेल्या कांही वेदऋचांवरूनही खात्री होते. तथापि, ज्या बाह्य ते जांच्या योगानें, अथवा अतर्क्य शक्तीनें, किंवा नैस- गिंक प्रभावानें, ह्या जगाचे कारभार सुरळीत रीतीनें व नियनितानें चालत असल्याचे त्या वेळच्या आर्य लोकांस भासले, त्या त्या तेजांचें, शक्तींचें व देवतांचें, त्यानीं पृथक् पृथक् आवाहन करून, मोठ्या प्रेमानें आणि मागील पृष्ठावरून पुढे चालू. ब॒भूव॑ । यईशे अ॒स्य द्वि॒पद॒श्चतुष्पद॒ः कस्मै॑ दे॒वाय॑ हविषा विधेम ॥ ३ ॥ आभास. यस्ये मे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रं रसया सहाहुः । यस्येमाः प्रदिशोयस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ४॥ येनद्यौरुग्रा पृथिवीचं दृष्ट्वायेन॒स्वः स्तभितं येन नाकः । योअन्तरिक्षेरजसो विमानः कस्मै दे॒वाय॑ हविषा विधेम ॥ ५ ॥ ( ऋ. अ. ७ व ३ मं. १० अ. १० सू. १२१ )