पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्याचे मूलनिवासस्थान. व नापीतही होतें. नाण्याचाही उल्ले- ख तितक्या पुरातन काळी केल्याचें आढळते; त्यावरून त्यावेळी नाणे प्रचारांत असून ते पाडण्याची कला देखील आर्यास माहीत होती, यांत संशय नाहीं. त्यांच्याजवळ वाहनाची अनेक साधने असत; आणि युद्धप्रसंगी रथे व अश्व, यांचा ते पुष्कळ उपयोग करीत. नौकानिर्माणक्रियेंत सुद्धां त्यांचें पाऊल बरेंच पुढे सरसावल्यासारखे दिसत असून, घरें आणि वार्डे, शहरे व किल्ले, आयुर्धे व वाद्ये, इत्यादि बहुतेक लागणाऱ्या गोष्टींविषयीं, त्यांनी आपल्या अडचणी अगदी काळजीपू- र्वक शोध करून, आणि आपली बुद्धिमता, कल्पना, व चातुर्य, हीं खर्चून, दूर केल्या होत्या, असे वाटतें. ऐष- आरामाकरतां व देवांस हविर्भाग देण्यासाठी, ते सोमना- मक लतेची दारू देखील तयार करीत असत; आणि त्या- वेळी मांस खाण्याविषयीं ते विधिनिषेध बाळगीत नसत. १ वेदार्ध यत्न. पान ३०६ श्लोक १६ ऋचा ३० पहा २८ ९ २८ २ वे. य. पा. ८९६, १३, ३. वे. य. पा, ५२८, ७ ४. वे. य. पा. १० वा] सुखोपभोगाविषयीं त्यांच्यांत असलेली ना- नात-हेची साधनें, व त्यांच्या तत्कालीन उ नतीचें दिग्दर्शन. ३३ ८५० ३४६ " " " ६१ ४७ १५ ९ ५८ १ ३२ ६ ९२ " " 33 "