पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य [ भाग ग्रंथ ह्मटले ह्मणजे शकाच्या पंधराव्या सैतव, रात, आणि मांडव्य असल्या- विषयीं पिंगलान सांगितले आहे. या विषयावर पिंगलानंतरचे प्रमाणभूत भारतकृत अलंकार शास्त्र, व इसवी शतकांत केलेले साहित्यदर्पण, हे होत. काव्यादर्श (दंडीकृत. ६ वे रैशेतिक ); दश- रूप ( धनंजयकृत १० वें शतक ); काव्यालंकारवृत्ति ( वामन कृत. १२ वे शतक ), काव्यप्रकाश ( मम्मत कृत. १२ वें शतक ); सरस्वतिकंठाभरण ( भोजदेव कृंत. ११ वें शतक ), अलंकार शास्त्र ( भट्ट उद्भट कृत. इ.स. ७७९-८१३); वगैरे नानाप्रकारचे याच विषयावर विस्तीर्ण ग्रंथ आहेत. छंदशास्त्रांत आणि काव्यांत हिंदूंची कल्पकता आणि बुद्धिचातुर्य विलक्षणच असून, त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीची योजना, व वैद- ग्ध्याचा सुविनियोग, विशेष मार्मिकपणाने केला आहे, असें पाश्चिमात्यांस देखील कबूल करावे लागतें. ३३६ त्याचे शास्ते, व त्यावरील प्रमाण ग्रंथ. 1. “For the rest, in the field of rhetoric and poctics the Hindu mind, so fertile in nice distinc tion has had free scope, and has put forth all its power, not seldom in an extremely subtle and in genious fashion." ( H. I. L- P. 232.)