पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] साहित्यशास्त्र. २३७ दंडीच्या वेळी भाषेच्या संबंधानें गोड आणि वैदर्भ अशा दोन रीति प्रसिद्धीस आल्या भाषारीति. होत्या. तदनंतर कालांतरानें पांचा- ली, लाटी, आवंतिका, व मागधी याही रीति प्रचा- रांत आल्या.