पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] साहित्यशास्त्र. २३६ प्रातिशाख्य सूत्रें शौनकानेंच केलीं असल्याविषयी आख्यायिका आहे. यांत सर्वच छंदोविषय आहे. याची तीन कांर्डे असून त्या प्रत्येकाची सहा पटले आहेत. याजवर ऊटकृत अत्युत्कृष्ठ वृत्ति आहे. छंदशास्त्रावि- षयीं साद्यंत विचार पिंगलाने केला असून, पिंगल व महाभाष्यकार पतंजलि हे एकच असल्याविषयीं लोकमत आहे. ह्यांतील कांहीं छंदें इतकी पुराण आहेत कीं, ती हल्लीं प्रचारांतही नाहींत. छंदशास्त्र प्रथमतः • सूत्रकलात, ह्मणजे इसवी सनापूर्वी सुमारें (१०००) एक हजार वर्षे, किंबहुना त्याच्यापूर्वी देखील चांगले प्रचारांत असावें, अर्से एकंदर प्रमाणांवरून दिसून येतें. छंद शास्त्राचे शास्ते कौटुक, तांडी, यास्क, ऋक्संहितेचीं त्याचें पौराणत्व. "On the other hand, there are metres taught in this work which but rarely occur in modern litera- ture,and which must be looked upon as obsolute and out of fashion. Therefore, inspite of what has been said above, we must carry back the date of its composition to a period about simltaneous with the close of the Vedic sntra literature, or the commence- ment of the astronomical and algebraical litera tures." (H. I. L. P. 60 Note 55.)