पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ भारतीय साम्राज्य. १४वा ] " अमरसिंहाचा काल. रत्ने ” होती त्यांपैकींच असल्या- असून, विक्रम विषयीं प्रसिद्धि हा इ० स० पूर्वी ५६ वर्षे होऊन गेला असल्या विषयीं सर्वानुमतें ठरलेले आहे. तथापि त्याच्या कालाविषय अजूनही विवादच आहे. हेमचंद्र आणि हलायुध यांनी इतर कोषकार. इ० स० च्या ११ व्या शतकाच्या उत्तरार्धीत, अभिधानचिंतामणि व अभिधानरत्नमाला, हे कोष परस्पर केले आहेत: प्रसिद्ध व्याकरणकार व्याडि आणि वररुचि यांचेही लिंगविवेचनविषयक ग्रंथ आहेत. संग्रह नामक ग्रंथ व्याडीचाच असल्याविषयीं नागेशांचं ह्मणणे असून, त्याचे १,००,००० श्लोक आहेत. साहित्यशास्त्र. ne छंदासंबंधी महामूल्य अशी उपकरण सूत्रांत दिसून येत असून, ऋग्वेदाच्या शेवटल्या ऋचांत देखील कांहीं छंदांची पा- छंदशास्त्र. रिभाषिक नांवें आढळून येतात. ब्राम्हणांत सुद्धां तत्- संबंधी विशेष ऊहापोह केला असून, निदानसूर्ते व अनुक्रमणि यांतही प्रत्येक संहितेचा कर्ता, तिचे छंद, आणि तिची देवता, यांविषयीं विवेचन आहे.