पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग नवरलें. अतिप्रसिद्ध व महान् पराक्रमी राजाधिराज विक्रमा- दित्य, याच्या पदरी जी नवरत्नें होती त्यांपैकींच एक कालिदास होय. हीं नवरत्नें धन्वंतरि, क्षपणक, अमरसिंह, शंकु, वेतालभट्ट, घटकर्पर, कालिदास, वराहमिहिर, आणि वररुचि, अशी असल्याविषयी आख्यायिका आहे. २२२ आतां, या नवरत्नांच्या कालाविषयीं जरी बराच विवाद आहे तरी, त्या नांवाचे दुसरे पुरुषही अन्यकाळी उदयास येण्याचा संभव असल्यामुळे, सदरहू रत्नें. विक्र- मादित्याच्या दरबारी चमकत होतीं, याविषयी विशेष साशंक होण्यास कारण नाहीं. व याची अनेक उदाहरणेंही संस्कृत इतिहासांत मिळू शकतील. ग्रंथ. कालिदासानंतर त्याच्याच तोडीचा, तथापि दुसऱ्या शेजेचा कवि, भवभुति होय. याची भवभूति, व त्याचे कायतीं तीनच नाटकें प्रसिद्ध आहेत. १ मालतीमाधव; २ महावीर- चरित; व उत्तररामचरित. यांपैकीं, पाहिले केवळ काल्पनिकच असून, दुसरी दोन ऐतिहासिक आहेत. मालतीमाधवांतील प्रधानरस श्रृंगा- रच होय. तथापि भयानक, अद्भुत, वीर, वं करुण, या रसांचाही मनोहर विलास ह्या कविर. त्नानें पांचव्या अंकांत प्रसंगविशेष फारच खुबीनें आवि- मालतीमाधव.