पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [भाग इग्रिस ,' Ignis' असे रूपांतर दृष्टीस पडतें. ' द्यौः ' शब्दाचा अपभ्रंश ग्रीस देशांत ' झिअस ' zeus, इटालींत 6 , ज्यूपिटर Jupiter, आणि ट्युटॉनिक जातींत' त्यू ' Tin, असा आढळतो. 'उपस' चे ग्रीक भाषेत 'इऑस' Eos, 'नक्ता 'चें ' निक्स' Nyx, 'सूर्या' चे ' हिलिऑस' Helios, असें रूपांतर झालें आहे. 'भग ' शब्द पुराण इराणी भाषेत ' बग ' आणि पुराणस्ल्यॉव्हानिक भाषेत 'बोगू' Bogu, असा झालेला आहे. 'वरुणा' चा ग्रीक भाषेत 'युरेनस' Uranus, 'वाता' चा ' वोटन्' Wotan, " 6 संस्कृताचीं रूपांतरें व अपभ्रंश. 6 , 6 " 'वाक्' चा 'व्हॉक्स' Vox, 'मरुत् ' चा 'मार्स; अयस्' चा ल्याटीन भाषेंत 'एस' Aes, ' एरीस Aeris; गॉथिक भाषेत 'एस' पुराण जर्मन भाषेत ' एर' Er, अर्वाचीन जर्मन भाषेत ' › Eisen, एझन् ' इंग्रजीत ' आयर्न ' Iron, असा अपभ्रंश झाल्याचें नजरेस येतें. ‘पर्जन्य' शब्द 'लेटिश ' भाषेत 'पर्कुनास ' Perkunas, पुराण प्रशियन भाषेत 'पर्क्युनास Percunos, पुराणस्ल्याव्हानिक भाषेत ' पेरून ' Perun, पोलिश भाषेंत 'पायोरन' Piorun, आणि बोहीमिअन भाषेत 'पिरॉन ' Peraun, या रूपांतराने आढळतो. सदर्हु भाषेत या पर्जन्य शब्दाचा अर्थ 6