पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ भारतीय साम्राज्य. [ भाग भारतीय विद्यामृतदुर्गात देखील श्रद्धां शब्दाचा उप- योग वारंवार केल्याचे आढळतें. एतावता, श्रद्धान्तर्गत " भाव 97 हा आम्हां हिंदूंस नूतन किंवा पारदेशिक नाहीं. इतकेच नाही तर, तो आमच्या आर्यपरंपरेंतच खिळला आहे, असे कोणाच्याही लक्ष्यांत आल्यावांचून खचित राहणार नाहीं. मिळून एकंदरीत इतकें अगदी निर्विवाद सिद्ध आहे भारतीयांचे पाश्चा- की, हिंदुधर्मीत स्त्रिस्तीधर्माचा यत्- शिरावरील किंचित् देखील गंध नमून, ह्या नूतन व परपोषित अशा स्त्रिस्ती धर्मावरच, त्यांच्या ऋण, आमच्या हिंदुधर्मीतील नीतितत्वांचे व अध्यात्मविद्येचे अनेक संस्कार, बहुत शतकेंपर्यंत एकसारखे घडून आले आहेत. आणि हा नवीन धर्म उदयास आणण्याकरितांच आर्य व वौद्धधर्माचें येशूख्रिस्तानें संमिलन केलें, व १ ऋग्वेद मंडल ( २. १. १२.५ ). (२. ३. २३. ६). ७. २, ३२, १४). (९. ७. ११३. २). २ " On the ontrary, the conclusion to which the facts and probabilities of the case seem to point as more probable is one which adherents of that theory have not condescended even to glance at, namely, that it is Christianity which has borrowed from Hinduism, and not Hinduism which has "borrowed from Christianity." ( Bhagwat Gsità. )