पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. रहितच आहे. महाभाष्यांत कारण, श्रद्धा हा शब्द पत्तंजलीच्या आढळत असून, हा ऋषि इ० स० पूर्वी सुमारें दुसऱ्या शतकांत होऊन गेला. शिवाय श्रद्धा शब्द मनुस्मृतींतही आढळतो; व हा स्मृतिकार इ. स. पूर्वी सुमारें न शतकें अगोदर होऊन गेला. याहीपेक्षां बलवत्तर आणि विशेष प्राचीन आधार झटला म्हणजे उपनिषदें असून, त्यांत देखील श्रद्धा शब्दाचा उपयोग केल्याचे दिसून येतें. आतां, उपनिष दांचा काल इ. स. पूर्वी तीन चार हजार वर्षीवर असून, छांन्दोग्योपनिषद् हें तर अति पुराण उपनिपदांपैकी आहे. सर्वांत प्राचीनतम आधार असा वेदच होय. ह्यापेक्षां जास्त पुराणतर ग्रंथच ह्या भूतलावर नाहीं. अशा जुनाट श्रद्धामेधे. " " श्रद्धातपसि. " Comment on Panini II 2-34. २ पतंजलीचा काल इ. स. पूर्वी १४३ वर्षे होय. ३ “वार्यपि श्रद्धवादत्तमक्षयायोपकल्पते ।। " म. स्मृ. अ. ३.२०२. 'यद्यद्यदातिविधिवत्सम्यश्रद्धासमन्वितः "म.स्मृ.अ. ३.२७५. श्रद्दधानोऽनसूयश्चशतंवर्षाणिजीवति ।। १५८ श्रद्धा कृतेय क्षयेतेभवतः स्वागतैर्धनैः म. स्मृ. अ. ४.२२६ ४ “ This would make the author of the code live about 900 years before Christ" ५" (Elphinstone's India. ). यदेवविद्ययाकरोतिश्रद्धयाउपनिषदातदेववीर्यवत्तरंभवति " || छान्दोग्योपनिषद् || १ 66 66