पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. १८७ त्यांतील कांहीं कांही गोष्टी व नीतितत्व मात्र स्वीकारिलीं, हें निर्विवाद आहे. चाल दिसून येते. परधर्माचें निष्कारण व निराधार उणे काढून, आपल्या धर्माची वृथैव थोरवी, सूक्त वा असूक्त साधनांनी, जगापुढे ठेवण्याची ही कांहीं कांही पाश्चात्यांची अलौकिकच ह्या कुटिल वर्तनामुळे त्यांचा इच्छित कार्यभाग तर मुळींच सिद्धीस जात नाहीं; पण उलट त्यांची प्रौढी आणि वजन ही मात्र अगदी जाया होतात. एके ठिकाणीं युसेविर्यस् हा पर्यायाने असे कबूल करतो की, ' जेणेकरून आपल्या धर्माचें वैभव वाढेल त्या सर्व गोष्टी आपण लिहिल्या असून, ज्या गोष्टीनी आपल्या धर्मास कालिमा येईल त्या सर्व आपण गाळल्या आहेत. ' तेव्हां अशा प्रकारच्या इतिहासकारास किती योग्यता व काय किंमत आहे, हे जास्त सांगावयास नलगे. ह्या रीतीचें अ- न्यायमूलक आचरण कोणाला देखील आवडणार नाही. मग तें गिवन्सारख्या इतिहासकारास तर कोठून रुचणार ? एके ठिकाणीं तो असे लिहितो की:- - पाच त्यांच्या कुटि- ल वर्तनाचें फल. “ The gravest of the ecclesiastical historians, Eusebius himself, indirectly confesses that he has १ हा एक ख्रिस्तीधर्मावर लिहिणारा इतिहासकार होऊन गेला. २ See Decline and fall, Vol. II 68 ( Roman Empire ) By Gibbon.