पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ती बौद्ध धर्मानेक्षां देखील पुराणतर आहे. निदान ती इ. स. पूर्वी चवथ्या शतकाच्या अलीकडील तरी खचित नाहीं, अर्से विद्वान् आणि शाधक पंडितोंचें ह्मणणे आहे; व ते अनेकै प्रमाणांवरून सिद्धही होत आहे. असे असून, डाक्तर लॉरिन्सर, लॉसन, वेबर, वगैरे मंडळी अर्से निःशंकपणे प्रतिपादन करिते कीं, ह्या- गीतेंतील मूलतत्वें व नीतिविचार, हीं सर्व नव्या करारां- तूनच घेतली आहेत. आतां, जर गीता बौध धैर्मापूर्वी, ह्मणजे इ. स. पू. सुमारें पांचशे वर्षे अगोदर उदयास आली होती तर, १. “But in the absence of any thing else, I think that they ( materials ) furnish quite sufficient ground for holding, at least as a sort of provisional hypothesis, that the Gita is older, and not later, than the rise of Buddism. " ( Bhagwatgita. By the Hon'ble Mr. Telang. ) "Then upon the foregoing argument २. the Gita must have been composed at the latest somewhere about the fourth Century B. C."... ( Bhagwatgita by Telang. ) ३. Vide the Introductory Essay on Bhagwatgita. (By the Hon'ble Mr. Telang.) ४. The New Testament of the Bible. ५ बुद्ध निर्वाण काल. इ. स. पूर्वी ५४४. वर्षे. ( H. I. L. )