पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ भारतीय साम्राज्य. [ भाग ३ ऋग्वेद व हिंदूंचा असंख्य संस्कृत ग्रंथसमूह हे अगदीच बनवट नाहीत. इतकेच नाही तर, ते ह्या जगत्तलावरील अति प्राचीन विद्यालंकार असून, ते ब्राह्मणाच्या अचाट आणि अद्भुत बुद्धयैश्वर्याचे केवळ स्मारकच आहेत, अशाविषयीं अप्रतीम प्रतिपादन, व डयुगल्ड स्टुअर्ट याच्या कुत्सित आणि क्षुद्र तर्काचें खरमरीत खंडन मोक्षमुलर यांच्या ग्रंथांते दिसून येतें. ४ आमच्या हिंदुधर्मात आणि अध्यात्म विद्येत खिस्ती धर्माची मूलतत्वे आढळतात, असे म्हणणें म्हणजे केवळ बालीशपणा व अज्ञान होय. आणि तत्संबंधीं मनोवेधक चर्चा बकलच्या इतिहासांत १ 66 Dugald Stewart, rather than admit a • relationship between Hindus and Scots, would rather believe that the whole Sanskrit language and the whole of Sanskrit literature-mind, a literature ex- tending over three thousand years and larger than the ancient literature of either Greece or Rome-was a forgery of those wily priests, the Brahmans. 1 (What can India teach us? P. 28.) " What can India teach us ? Ancient Sanskrit Literature. २. 1 2 3 Hibbert Lectures. ३ "That the system of morals propounded in the new Testaments contains no maxim which has not been previously enunciated, and that some of the most beautiful passages in the Apostolic पुढे चालू.