पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] महाभारत. १७७ चांगल्या प्रकारे केली आहे. किरस्तावांचा प्रभु प्रकट होण्यापूर्वी, या भूतलावर सदाचरणाचें बीज आणि नो- तीचीं मुलतत्वें हीं कोणासच माहीत नव्हती असे म्हणणे, किंवा आकाशांतील बापाने ह्या पृथिवीवर उजेड पाडि- ल्यावरच तीं पूर्णपणें जागृदवस्थेंत आली अर्से प्रतिपादन करणें, ह्मणजे केवळ स्वधर्माची पाकळ फुशारकी, आणि दुराग्रहाची निष्कारण घमेंडी, यांचे पूर्ण द्योतक होय. किरिस्ताव धर्माचीं मूलतत्वें आमच्या हिंदू धर्मात बिलकुल नाहींत. इतकेंच नाहीं तर, आमच्याच धर्माची मूलतत्वें एकत्र करून किरिस्तावानें एक नवीनच धर्म स्थापन केल्याचे उघड दिसतें. कारण, बौद्ध धर्मानें सनातन अशा वेद धर्मीतील नीतितत्वें उचलली असून, त्याच बौद्ध धर्माचें अगदी हुबेहूब मागील पृष्ठावरून पुढे चालू. writings are quotations from pagan authors, is well known to every scholar; and so far from supplying, as some suppose, an objection against christianity, its a strong recommendations of it, as indicating the intimate relations between the doctrines of Christ and the moral sympathies of mankind in different ages. But to assert that christianity communicated to man moral truths previously unknown, argues, on the part of the asserter, either gross ignorance or

)

else wilful fraud. (Buckle's History.) १ ख्रिस्ती धर्माचीं. २ ख्रिस्त तारकानें christ.), ( The saviour