पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ भारतीय साम्राज्य. [ भाग ग्रंथसमूह, हे यच्चावत ब्राह्मणांनी पश्चात् लिहिलेले केवळ बनावट लेख आहेत, असा डयुगडं स्टुअर्ट याचा सिद्धांत आहे. बरें. एवढ्यावरच असल्या प्रकारच्या विद्वानांची मजल येऊन ठेपली नाहीं. त्यांच्या तर्कशक्तीनें यापेक्षां- ही पुढे धाव घेतली. ४ आमचीं पड्दर्शनें, आमची अध्यात्मविद्या, आणि आमचा धर्म, यांत देखील ख्रिस्ती धर्माचीं मूलतत्वें दृग्गोचर होतात, असें लॉरिन्सर प्रभृति गृहस्थांचें मत आहे. धर्म, आणि ५ तसेच आमच्या शास्त्र व कलासमूहांत, आमच्या कला, या सर्वांत अंगचे गुण, किंवा स्वतःचे चातुर्य कांहीना कांहीं तरी नसून, त्यांत नैसर्गिक प्रभावच जास्त न्यून दाखविण्याविषयों दिसतो, असा भिल्लूँ वगैरे यांचा तर्क आहे. पाश्चात्यांचा प्रयत्न. मिळून एतावता, आमचे वेद व आमचीं महाकाव्यें, आमची षड्दर्शनें व आमची अध्यात्मविद्या, आमचा What can India teach us ? (By Pro. Max Muller. P. 28.) २. History of Indian Literature. P. 238 Note 252 and *. ३. Mills British India. "It is difficult to say,how much of the wonderful in these excavations, may be the work of nature. "