पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० भारतीय साम्राज्य. [ भाग पाहण्यासाठी मैल, मृगयेसाठीं शिकारी, वाट दाखविण्या- साठी वाटाडे, नानाप्रकारची आयुधें, गाड्या, व घोडे, आणि मनुष्यें, असा सर्व थाट रामचंद्राबरोबर द्यावयाचा होता. तसेंच, रामप्रव्रजनानंतर, भरताला रामदर्शनाची अत्युत्कट इच्छा झाली. तेव्हां, त्याच्या शोधार्थ तो आपली निवडक प्रजा घेऊन निघाला. त्या वेळीं भर- ताची स्वारी मोठ्या समारंभानें बाहेर पडली असून, तींत नामांकित शिल्पिवर्ग आणि इतर बहुतेक धंद्याचे लोक होते. उत्तम वाटाडे, नानाप्रदेश जाणणारे चांगले भोम्ये, १ येचैनमुपजीवंति रमतेयैश्चवीर्यतः । २ तेषांबहुविधंदत्वा तानप्यत्रनियोजय ॥ ४ ॥ आयुधानिच मुख्यानि नागर।:शकटानिच । अनुगच्छंतुकाकुत्स्थं व्याघाश्चारण्यकोविदाः ॥ ५ ॥ ( वा. रा. अयोध्याकांड २. सर्ग ३६ पोथी पृष्ठ ७० ) ३ अथभूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्म विशारदाः । स्वकर्माभिरताः शूराः खनकायंत्रकास्तथा ॥ १ ॥ कर्मोतिकाः स्थपतयः पुरुषा यंत्रकोविदाः । तथावर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ॥ २ ॥ सृपकाराः सुधाकारावंशचर्मकृतस्तथा । समर्थावेचद्रष्टारः पुरतश्च प्रतस्थिरे ॥ ३ ॥ ते स्ववारं समास्थाय वर्त्मकर्मणि कोविदाः । करणैर्विविधोपेतैः पुरस्तात्संप्रतस्थिरे ॥ ५ ॥ (वा. रा. अयोध्याकांड २. सर्ग ८० पोथी पृष्ठ १३६।१३७ )