पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग . तोच देश आमच्या आर्यभूमिकेचा ऋणी आहे, यांत तिलमात्र देखील शंका नाहीं. महाभारतापेक्षां रामायण प्राचीनतर आहे हे मार्गे दाखविण्यांत आलेलेच आहे. त्याशिवाय आणखी एक गोष्ट ध्यनांत ठेविण्यासारखी आहे ती ही कीं, रामायणांत दक्षिण हिंदुस्थानांतील भूगोलविद्येसंबंधीं या कविज्येष्ठाची माहिती पुष्कळच कोती दिसते. व अशा प्रकारचें त्या कवीचें तद्वषियक अज्ञान असणे देखील साहजीकच आहे. कारण, त्याकाली त्या प्रदेशाशी बहुतकरून अगदीच कमी दळण- वळण असल्यानें, किंबहुना मुळीच नसल्यामुळे, तिकडील कांहीच माहिती नव्हती. तसेंच त्यावेळेस ह्या प्रदेशांतील लोकस्थिति देखील अगदी रानटी होती. अशा प्रकारची दक्षिण हिंदुस्थानची जंगली स्थिति दक्षिण हिंदुस्थानां महाभारताच्या वेळेस दिसून येत तील, या दोन्ही महा- नाहीं. ह्या समयीं त्या प्रदेशाबरोबर पुष्कळच व्यवहार वाढलेला असल्या- काव्याच्या वेळची स्थि ति, व १ “ The magnificence of Menelous's palace, as described by the poet, ( Homer ), is a very remark- able feature in the tale. It reads far more like a scene from the Arabian Nights' than a lay of early Greece. The poet drew an imaginary description from his own recollection of the gorgeous barbaric splendour of some City in the further East, which he had visited in his travels " (Do. Do. Odyssey P. 33.)