पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] रामायण. १६५ हेक्टरनें पॉँट्रोक्लस्ला ठार मारल्याची बातमी आकिलीजूनें ऐकिली, तेव्हां तो क्रोधानीनें फार संतप्त होऊन दुःख विव्हल होत्साता, आपल्या केशांचें विदा- रण करूं लागला, अशा प्रकारचा ईलियड् काव्यांतील थोडा कथाभाग आहे. आतां, ही चाल खरोखरी प्राच्य- देशांकडील असून, तिचें अनुकरण पाश्चिमात्य राष्ट्रांतील जो आदिकवि होमर यानें आपल्या काव्यांत केल्याचें उघडे दिसते. असो. येवढ्यावरून वाचकांची सहज खात्री होईल भरतखंडाचा प्रीस कीं, आम्ही भरतवासिजन ग्रीस देशाचे बिलकुल ऋणी नसून, उलटा देश ऋणी. मागील पृष्ठावरून पुढं चालू. seems at least as reasonable as the supposition that its twenty four books are the work of various hands, stitched together'— Such is one explana- tion of the term ‘rhapsody ' — in after times, and having a common origin only in this, that all sung of the wondrous tale of Troy." ( Rev. Lucas collins. Illiad. P. 5). १ “ His ( Achilles' ) grief is frantic – he tears his hair, and heaps dust upon his head, after a fashion which strongly suggests the Eastern character . of the tale. " ( Ancient Classics for English readers, Illiad. By Rev. Lucas collins M. A. P. 116)